ताज्या घडामोडी

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण निलंबित

चंद्रपूर, प्रतिनिधी :-

चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे.

https://x.com/uday_dhakate/status/1828127670237876241?t=UwMcQk5m3F2ZZE2MLxrNcA&s=08

शासकीय कामांत अनियमितता करणे या सह त्यांच्यावर गंभीर आरोप होते. याची चौकशी करण्यात आले.यात त्या दोषी आढळून आल्याने शासनाने त्यांना अखेर निलंबित करण्याचे आदेश आज काढले.या साठी आमदार सुधाकर अडबाले यांनी जोरदार प्रयत्न केले होते.

यापुढेही अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही – आमदार सुधाकर अडबाले.

या निलंबणामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व आमदार सुधाकर अडबाले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.  यामुळे शिक्षण क्षेत्रात सर्वत्र या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

 

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker