निवडणूकमहाराष्ट्र

काँग्रेस चे ४८ उमेदवार जाहीर

गडचिरोली, प्रतिनिधी :-

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी काँग्रेस पक्षाच्या ४८ अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे
पहिली 48 जणांची उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत नाना पटोले, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, रविंद्र धंगेकर आदी दिग्गजांची नावे आहेत.

  1. यादी पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी खालील ओळीवर क्लीक करा
  2. congres candidate list

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker