महाराष्ट्र

मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री व मंत्रीसह जिल्हा दौऱ्यावर

गडचिरोली,प्रतिनिधी :-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सकाळी 11.00 वाजता शासन आपल्या दारी कार्यक्रमास एम.आय.डी.सी. मैदान कोटगुल रोड, गडचिरोली येथे दोन उपमुख्उयमंत्परी व एक मंत्री सह उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (गुणवंत),गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चामोर्शी या दोन वसतीगृह व एक शासकीय निवासी शाळा या इमारतींचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा पार पाडणार आहेत. 

त्यानंतर शासन आपल्या दारी या कार्यक्रमास मुख्यमंत्री यांचे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य, सुधाकर अडबले, विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर, विधानपरिषद सदस्य  अभिजित वंजारी, विधानसभा सदस्य देवराव होळी, विधानसभा सदस्य कृष्णा गजबे, विभागीय आयुक्त , नागपूर विभाग, विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली नागपूर परिक्षेत्र, संदीप पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker