आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन
GDPL- 2025: आज आरमोरी स्टार हिटर्स विरुद्ध लॉयड डॉयमंड तिसऱ्या उपांत्यपूर्व सामना

गडचिरोली, प्रतिनिधी : –
गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025 अंतर्गत तिसरा उपांत्यपूर्व सामना आज सायंकाळी 6:30 वाजता MIDC ग्राउंड, गडचिरोली येथे रंगणार आहे.
या रोमांचक लढतीत आर्मोरी स्टार हिटर्स आणि लॉईड्स डायमंड्स संघ आमनेसामने येणार असून, उत्कंठावर्धक क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
क्रिकेटचा अनोखा थरार अनुभवण्यासाठी…
ठिकाण: MIDC ग्राउंड, गडचिरोली
वेळ: संध्याकाळी 6:30 वाजता




