आपला जिल्हा

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त आदरांजली

गडचिरोली,प्रतिनिधी :-

आज दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी आदिवासी परधान समाज मंदीर, गांधी वार्ड क्रं,११ गडचिरोली येथे १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला आदिवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, सुरज शेडमाके, गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह,गडचिरोली, नंदू मडावी, विनोद सुरपाम, महेंद्र मसराम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

अभिवादन करतांना

क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या शौर्याचा इतिहास कित्येक भावी पिढयांसाठी सदैव प्रेरणा देणारा असेल. असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी अजय सुरपाम, रुपेश सलामे,विजय सुरपाम,आकाश कुळमेथे, अंकित कुळमेथे,नंदकिशोर कुंभारे, राज डोंगरे,सुरज गेडाम, यश खोब्रागडे, महादेव कांबळे, आदित्य केळझरकर,सुधीर मसराम, नेहाल मेश्राम,रोहित आत्राम, वैभव रामटेके, साहिल शेडमाके, साहिल गोवर्धन,अंकुश बारसागडे, विक्की मसराम,महिला सदस्य शालू सुरपाम, गंगा सलामे उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker