सामाजीक

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा पुण्यतिथी निमित्त अभिवादन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समासुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासी परधान समाज मंदिर, गडचिरोली येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

“समाजाच्या उत्कर्षासाठी आणि प्रगतीसाठी  महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण आणि समानतेचे दिलेले विचार आजच्या काळातही तेवढेच सार्थ ठरणारे आहेत”

 या कार्यक्रमाप्रसंगी, महेन्द्र मसराम, विवेक वाकडे, अजय सुरपाम, मंगेश खोब्रागडे,विजय सुरपाम,रुपेश सलामे,राज डोंगरे, रोहित अत्राम,वैभव रामटेके,अजय मसराम, आकाश कुळमेथे, नितीन शेडमाके, साहिल शेडमाके,ताजिसा कोडापे,सुरज गेडाम, व इतर समाज बांधव उपस्थित होते.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.