गडचिरोली,प्रतिनिधी :-
कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम दिनांक १४ एप्रिल २०२३ ला साजरी करण्यात येत आहे.
मंडळाचा वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे गडचिरोली शहरातील सर्व नागरिकांनि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य कारगील चौक येथे आदरांजली वाहण्यात येणार आहे असे कळविण्यात येत आहे.
तरी सर्व नागरिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी कारगील स्मारक येथे आदरांजली वाहण्यासाठी सकाळी ९:३० आणि संध्याकाळी ७:०० उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते केले आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button