सामाजीक

ग्रामपंचायत मार्कंडा देव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

मार्कंडा देव,प्रतिनिधी :-

चामोर्शी तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कंडा देव येथील ग्रामपंचायत भवनात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत चे सरपंच सौ.संगीता मोगरे यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले.यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग चे छबिलदास सुरपाम,ग्रामपंचायत सदस्य वर्षा सरपे,प्रियंका मरस्कोले,लिलाधर मरसकोल्हे, देवा तिवाडे,ईत्यादी ग्रामपंचायत सदस्य तथा गावकरी उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन मार्कंडेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वार जवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तत्याचे औचीत साधुन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग चे छबिलदास सुरपाम, तथा मंदिर सुरक्षा रक्षकांनी महाप्रसादाचे भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण ही करण्यात आले.

 

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker