महाराष्ट्र

अनुसूचित जमातीच्या पाच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र द्या- उच्च न्यायालय

औरंगाबाद,प्रतिनिधी :-

मुंबई उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद यांनी आज पाच अनुसूचित जमातीच्या पाच विद्यार्थ्यांना तत्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिला आहे.

अंशू देविदास ठाकूर,पायल भाऊसाहेब भामरे,वैष्णवी बालाजी ठाकूर,कल्याणी राधाकिसन ठाकूर    आदित्य संजय ठाकूर या  सर्व अर्जदाराचे प्रकरण समितीने अवैध केल्यानंतर अँड. सुशांत येरमवार यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती.

अँड. सुशांत येरमवार यांनी युक्तिवाद  केल्यानंतर वरील सर्वाना तात्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद यांनी दिले आहे.

दिले. मुंबई उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद  येथे आज दिनांक 28.8.2023 रोजी ठाकूर अनुसूचित जमातीतील पाच (5) विध्यार्थ्यांना औरंगाबाद कोर्टाकडून तात्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिल्याने ठाकूर जमातीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.