सामाजीक

गडचिरोलीत उद्या पाणीपुरवठा बंद

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरातील सर्व नळ धारकांना उद्या पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती नगर प्रशासनाने दिली आहे.

आज दिनांक 16/09/2023 ला वैनगंगा नदीला पूर आल्या मुळे वैनगंगा नदीतील पंप हाऊस ला जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे उद्या दिनांक 17/09/2023 ला शहरात पाणी पुरवठा होवु शकत नाही. वैनगंगा नदी  पंप हाऊसला जाणारा मार्ग सुरू होताच शहरातील नियमित पाणी पुरवठा सुरु करण्यात येईल. याचि सर्व नळ धारक नागरिकांनी नोंद घ्यावी. अशी माहिती  मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर नगर परिषद गडचिरोली यांनी दिली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker