आपला जिल्हा

कारगील चौकात स्वातंत्र्य दिन उत्साहात

गडचिरोली, प्रतिनिधी :-

शहरातील कारगील चौक गडचिरोली येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ च्या वतीने आयोजित कारगील स्मारक येथे ध्वजारोहण येथील प्रतिष्ठित नागरिक तथा व्यापारी सुनील देशमुख यांच्या हस्ते कारगील चौक चे अध्यक्ष उदय धकाते यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन,सचिव प्रकाश भांडेकर, मार्गदर्शक डॉ. नरेश बिडकर, नरेश चन्नावार, राजू पुंडलिककर,दिलीप माणुसमारे सौ. सुचिता धकाते, सौ. नीलिमा देशमुख, प्रमिला कुंभारे, प्रफुल्ल आंबोरकर,प्रकाश धकाते, भाऊराव कोडापे,किशोर, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, राजेश डोंगरे, रामा वाढई,गणेश चौधरी,संतोष धात्रक,रवी नैताम,प्रमोद कोत्तावार,शरीफ शेख, सचिन काळे, रवी भुरसे, रितिक चिचघरे,विजय सुरपाम,राजेश डोंगरे,महेंद्र मसराम,साहिल गोवर्धन,राज डोंगरे,निखिल कुळमेथे,नंदू कुंभारे,गणेश मेश्राम,अंकुश बारसागडे,रोहित आत्राम,स्वप्नील सुरपाम,जय देशमुख,अजय सिडाम,विवेक वाकडे,साहिल शेडमाके,अजय सुरपाम,गोलू वाकडे, वासनिक, आदी उपस्थित होते. यावेळी राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker