निधन

२० वर्षीय युवक मिहीर भास्कर मेश्राम अपघातात मृत्यू

गडचिरोली,प्रतिनिधी :-

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा-गडचिरोलि चे सरचिटणीस तथा सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते  भास्कर मेश्राम यांचा मुलगा मिहीर भास्कर मेश्राम वय 20 वर्षे याचे काल रात्री अपघाता मध्ये निधन झाले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.