सामाजीक

गडचिरोली शहरातील चि. तन्मय सोनटक्के घरच्या गणपती बाप्पाचे  घेतले दर्शन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

राजेशभाऊ सोनटक्के यांचा मुलगा तन्मय याने आपल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती स्वतः तयार करून केलेली प्रतिष्ठापना लहानपणा पासून दरवर्षी करीत असतो. त्याबद्दल आमदार डॉ देवराव जी होळी यांनी त्याचे विशेष कौतुक त्यांच्या घरी जाऊन केले. 

आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी गडचिरोली शहरातील रामनगर परिसरातील विविध नागरिकांच्या घरी जाऊन श्री गणेश बाप्पाचे दर्शन घेतले व सर्वांना शुभेच्छा दिल्यात. 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ पोहनकर, भाजपा गडचिरोली महिला आघाडीच्या  शहराध्यक्ष सौ कविताताई उरकुडे, आदिवासी आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, भाजपाचे  ज्येष्ठ नेते सुरेशजी  मांडवगडे, प्राध्यापक संजय मांडवगडे युवा मोर्चाचे दिपक भाऊ सातपुते, शक्ती केंद्रप्रमुख राजुभाऊ शेरकी, भावणाताई कुळसंगे (हजारे) ढोंगे काकू ब्राम्हणवाडे ताई प्रामुख्यानं उपस्थित होते. 

यावेळी रामनगर परिसरातील गेडाम पटवारी, भोयर, नीलावार काकू, बलमवारजी ब्राम्हणवाडे जी,   वर्षाताई शेडमाके,  यांच्या आई,  राजेशभाऊ सोनटक्के, संतोष कन्नाके, शरद देशमुख, यांच्यासह रामनगर परिसरातील नागरिकांच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. 

यावेळी त्यांनी रामनगर परिसरातील भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशरावजी मांडवगडे, नामदेवरावजी सोनटक्के,भावनाताई कुलसंगे वड्डे काकू यांच्या घरी सदिच्छा भेट दिली, सौ वर्षाताई शडमाके यांच्या आईच्या घरी भेट देवून त्यांच्या भावाच्या प्रकृतीबाबतही आस्थेने विचारपूस केली.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.