क्राईममहाराष्ट्र

अपघात- राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन,शासन निर्णय प्रसिद्ध झाला.

मुंबई,विशेष प्रतिनिधी :-

मोटार अपघातग्रस्तास सुरुवातीच्या काही तासात हॉस्पिटल्स किंवा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये घेऊन जाणाऱ्या ‘गुड समेरिटन’ला अपघातग्रस्ताचे प्राण वाचविल्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker