गडचिरोली,प्रतिनिधी:-
आरमोरी येथील प्रसिद्ध युवा कवी चेतन ठाकरे यांना नक्षत्र काव्य गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड पुणे येथे सायन्स पार्क सभागृहात आयोजित नक्षत्रांच देणं काव्यमंच च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात सदर सन्मान ज्येष्ठ कवी नारायण सुमंत (सोलापूर), ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, वादळकार कवी प्रा. राजेंद्र सोनवणे, श्रीकांत चौगुले, प्रसिद्ध उद्योजक शिवहर मरे यांच्या उपस्थितीत चेतन ठाकरे यांना प्रदान करण्यात आला.
चेतन ठाकरे हे व्यवसायाने शिक्षक असून त्यांनी विविध विषयांवर शेकडो कवितांचे लेखन केले आहे. अनेक विषयांवरचे स्फुट लेखन असून आजवर त्यांनी नकला , पोवाडा, भारूड सादरीकरणांतूनही जनप्रबोधन केले आहे
पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे साहित्यिक क्षेत्रातील मान्यवारांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia