आपला जिल्हा

गडचिरोलीत बर्निंग ट्रक चा थरार…

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली कॉम्प्लेक्स (कोर्टाच्या जवळ) चालत्या ट्रकला आग लागली.सदर आग अग्निशमन च्या दलाने विझवली आहे. या आगीमुळे रहदारी काही काळ प्रभावित झाली होती.

या आगीमुळे बर्निंग ट्रक चा अनुभव गडचिरोली कराना आज सकाळी आला.या आगीचे वृत्त लिही पर्यंत कारण समजू शकले नाही. ट्रक चे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

पुढील लिंक ओपन करून चित्रफीत बघू शकता.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker