निधन

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना मातृशोक

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मातोश्री श्रीमती मुराबाई मादगुजी होळी यांचे आज सायंकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या.

उद्या दिनांक १२ एप्रिल रोजी रायपुर कारवाफा तालुका जिल्हा गडचिरोली या मूळ गावी त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.