सामाजीक

लोकनेते कुंभारे विचार मंच तर्फे  सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

नागपूर,प्रतिनिधी :-

लोकनेते रा. बा. कुंभारे विचार मंच  नागपूर तर्फे  सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले आहे.

या स्पर्धेत वर्ग 8 ते 10 चे विद्यार्थ्यी सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा रविवार दिनांक 28 मे 2023  रोजी घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे आवेदन स्विकारण्याची अंतीम तारीख 22 मे 2023 पर्यंत आहे. 

या स्पर्धेच्या विजेत्यांसाठी  एकूण 25000/- रूपयांची विविध बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत.  तसेच अधिकाधिक विद्यार्थयांनी या स्प्रधेत भाग घ्यावा,असे आवाहन   लोकनेते रा.बा.कुंभारे मंच चे प्रदीप पौनीकर,दिपक उमरेडकर यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी विद्यार्थी यांनी प्रदीप पौनीकर- 9373518138, दिपक उमरेडकर- 8830372792  यांच्याशी  संपर्क साधावा.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker