आपला जिल्हा
कारगील चौकात श्रमदानं करिता … एक तास द्या…

गडचिरोली,प्रतिनिधी :-
कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली च्या वतीने दिनांक 8 डिसेंबर 2022 ला सकाळी कारगील स्मारक ची साफसफाई करण्यात येणार आहे.तरी सर्व सदस्यांनी श्रमदान करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन उदय धकाते,अध्यक्ष,कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ,गडचिरोली यांनी केले आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



