क्रीडा व मनोरंजन
Trending

जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या तारखेत बदल

गडचिरोली,प्रतिनिधी :-

क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन – नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल, सुंदरनगर, मुलचेरा येथे, [highlight color=”yellow”]दि. 20 ते 22 जुलै 2022 [/highlight]या कालावधीत करण्यात येणार होते.

पंरतु काही तांत्रीक अडचणीमुळे सदर स्पर्धा 14 वर्षाआतील मुले व 17 वर्षाआतील मुली, [highlight color=”yellow”]दि. 26 ते 27 जुलै, 2022 व 17 वर्षाआतील मुले दि. 27 ते 28 जुलै, 2022[/highlight] या कालावधीत नियोजित स्पर्धास्थळी आयोजीत करण्यात येणार आहे. उपरोक्त बदलाची नोंद घेवुन शाळांनी आपला संघ उपस्थित ठेवावा. सदर स्पर्धेत सहभाणी होणेकरीता स्पर्धेत सहभागापुर्वीच www.subrotocup.inया संकेतस्थळावर खेळाडू व संघांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे.

तसेच सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे ऑफलाईन प्रवेश अर्ज दि. 22 जुलै, 2022 पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीकरीता एम. एस. सरकार, मो. क्र. 9420013435 यांचेशी संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले केले.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker