आरोग्य व शिक्षण

चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या शिक्षिकांची धमाल…

उदय धकाते

चंद्रपूर  :-

वयाला कोणतेही हौस करायला बंधन नसते फक्त हौस पूर्ण करायची खूप मोठी महत्वाकांक्षा आणि जिद्द हे अंगी यायला हवी हे शिक्षण सर्वजण शाळेत शिकत असतात. पण हेच शिकवीत असतांना जर कुणी प्रत्यक्षात अमलात आणलं तर किती धमाल होईल. अशीच घटना चंद्रपूर महापालिकेच्या शिक्षिका आणि शिक्षकांनी धमाल करून जीवन कसे जगावे याची शिकवण आजच्या वृद्ध स्त्रीपुरुषांना देऊन केली आहे. 

 हि धमाल मात्र त्यांनी सेवानिवृत्ती नंतर घेऊन जीवन कसे जगावे. याची शिकवण सेवानिवृत्ती नंतर च्या जीवनात स्वतः घेऊन त्यांनी धकाधकीच्या जीवनात एक आदर्श निर्माण करून हौसेला वयाचा बंधन नाही. फक्त आपली हौस पूर्ण करायला इच्छा शक्ती हवी हि शिकवण दिली आहे.

चंद्रपूरच्या सेवानिवृत्त शिक्षिका महानगरपालिकेतील शाळेतील सेवानिवृत्ती शिक्षक निवृत्ती जीवन जगत असतांना एकटेपणा क्षीण घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यांनी जसा शाळेतील विद्यार्थीना वर्षातून एकदा सहलीला न्यायचं तसेच सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिका धकाधक्कीच्या जीवनात मोकळा श्वास घेण्यासाठी सहलीचा बेत आखला त्यांनी ठरवलं 

सेवानिवृत्त शिक्षकांची एक मोकळा श्वास चनाखा सहल आयोजित केली.

 हे सर्व सेवानिवृत्त शिक्षिका महानगरपालिकेतील शाळेतील सेवानिवृत्ती शिक्षक- शिक्षिकाआहेत. आणि त्यांनी मोकळा श्वास घेताना धमाल न केली तर कस. व्हायची साठी पार केलेल्या या शिक्षिकांना कुणीच म्हणणार नाही कीं या साठी पार केलेल्या आहेत. ना त्यांचे केस पांढरे ना, आधुनिक पेहराव पाहून….

 चंद्रपूर महानगरपालिकाच्या शिक्षिका या चनाखा येथील स्विमिंग पूल मध्ये उतरून डीजे च्या तलावात त्यांनी जो डान्स केला तो बघून येथील उपस्थित सर्व पर्यटकाचे स्वतः कडे लक्ष वेधून घेतले. यांच्या पाण्यातील डान्स हा तरुणांना लाजवेल असा होता. यांच्या उत्साहाला बघून वृद्धाना सुद्धा जीवन कसे जगाव हे शिक्षण देऊन गेले. आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker