सामाजीक

स्थानिक इंदिरा गांधी चौकात केक कापून जल्लोषात साजरी केली भीम जयंती

गडचिरोली,प्रतिनिधी :-

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील स्थानिक इंदिरा गांधी चौकामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते केक कापून  बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष मनीष डोंगरे, अभिजित कोरडे, डॉ. दीप्ती कोरडे, मंगेश मामुलकर, अमोल गंधमवार, रोशन संगिडवार, अथर्व कापकर, गोलू उराडे चेतन कुंद्रकवार  यांचे सह भीम प्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker