आरोग्य व शिक्षण
आदिवासी विभागाने आश्रम शाळांकरिता नवीन वेळापत्रक शासन निर्णय काढून लागू करण्यात येत आहे. हे वेळापत्रक आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे आश्रम शाळेच्या शालेय वेळापत्रकाची वेळ जुन्याप्रमाणेच कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी आदिवासी विकास विभाग आयुक्त व आदिवासी विकास मंत्र्यांकडे केली आहे.
वाचकांचा कौल