गडचिरोली शहरतील शासकीय वसाहत मधून पाण्याचा टँकर चोरीला गेला याचा शोध घेण्यासाठी शहर पोलीस असहकार्य करीत असल्याने टँकर चे मालक गडचिरोली भाजप शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे हे ३६ तास उलटूनही टँकरचा शोध न लागल्याने हतबल झाले आहेत.
गडचिरोली शहरातील कॉप्लेक्स परिसरातीलआहे. ही घटना सोमवारी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
हाच टँकर चोरीला गेला आहे.
माजी नगरसेवक तथाबांधकाम सभापती मुक्तेश्वर काटवे यांना गडचिरोली शहरातील कॉम्प्लेक्स परिसरात रस्ते आणि नाली बांधकामाचे कंत्राटदार आहेत. दिवसभर बांधकामाला पाणी दिल्यानंतर टँकर त्याच ठिकाणी ठेतला होता रात्रीच्या
सोमवारी सकाळी टँकर आणण्यासाठी गेले असता, टँकर गायब असल्याचे दिसून आले. सर्वत्र शोधाशोध केली असता, टैंकर दिसून आला नाही. गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्हीमध्ये चोरीचे दृश्य कैद झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेण्यासाठी असहकार्य करीत असल्याचे आज महाभारत न्यूज ला सांगितले.
विशेष हे कीं शहरातील अनेक बांधकाम वरील पाण्याचे मशीन चोरीच्या घटना घडत आहेत. एका प्रतिष्टीत कंत्राटदार चे कॉम्लेक्स परिसरातुन पाण्याचा टँकर चोरी जाणे हे पोलिसांना आव्हान असून सुद्धा पोलिसांचे असहकार्य हे मात्र एक कोडं ठरत आहेत.या भागात पोलिसांचे वसाहत आणि मुख्य म्हणजे पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय आहेत. या ठिकाणी चोवीस तास पोलिसांची वर्दळ सुरु असते. हे विशेष