सामाजीक

श्री गुरुदेव योग तर्फे सन उत्साहात

गडचिरोली,प्रतिनिधी :-

श्री गुरुदेव योग शिक्षण व सेवा समिती व संत नगाजी महाराज मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज अक्षयतृतिया, रमजान ईद, परशुराम जयंती, अन्नपूर्णा देवी जयंती व जागतिक वसुंधरा दिनानिमित्त संत नगाजी महाराज मंदिर येथे “सामुदायिक प्रार्थना” व शरबत वाटप  कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

नगाजी महाराज मंदिरास रामकृष्ण ताजने सर व भजन स्पर्धा आयोजक समिती तर्फे भोंगा व युनिट सप्रेम भेट देण्यात आला.

याप्रसंगी प्रविण मुक्तावरम यांनी विचार मांडले. यावेळी सर्वाना शरबत वितरित करण्यात आले.

याप्रसंगी खुशरंग शेंडे अध्यक्ष नगाजी मंदिर,रामा नराते,देवराव पराते, अमलकृष्ण हलधर. रमेश सिडाम,प्रभाकर लांडगे, दिनकर नक्षिने, नामदेवराव ईजनकर, काशिनाथ दैवलकर. रमेश नक्षिने सर सौ. रेखा वाटेकर, शालुताई शेंडे, रेखाताई सुर्यवंशी व श्रीमती पठाण उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker