देश विदेश

ठाकूर जमातीला वैधता देण्याचा आदेश

औरंगाबाद,प्रतिनिधी :-

मुंबई उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद ने अनुसूचित जमातीतील ठाकूर जमातीला विनाअट वैधता प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिला आहे. या  आदेशामुळे ठाकूर जमातीला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

अर्जदार निलेश कृष्णनाथ ठाकूर यांना रिट याचिका क्रमांक 5520/2022 घरात कोणाचीही वैधता प्रमाणपत्र नसताना केवळ 1950 पूर्वीच्या कागदपत्रा आधारे ठाकुर अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तात्काळ विना अट / विना शर्त देण्याचे आदेश न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे आणि मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने  दिनांक 19.08.2023 ला दिले.

याचिका तर्फे अँड सुशांत येरमवार मार्फत यांनी युक्तीवाद केला.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker