शासन
-
आपला जिल्हा
अखेर सामान्य रुग्णालयात साफ सफाई
उदय धकाते गडचिरोली,प्रतिनिधी :- जिल्हा मुख्यालयी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे दारूचा महापूर आल्याचे बातमी काल महाभारत न्यूज ने प्रकाशित…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
गडचिरोली शहरावर अज्ञात रोगाचे सावट, २५० डुकरांचा मृत्यू ?
उदय धकाते गडचिरोली :- गडचिरोली शहरावर अज्ञात रोगाचे सावट आल्याने जवळपास २०० ते २५० डुकरांचा मृत्यू झाला आहे. सदर मृत्यूचा…
Read More » -
ताज्या घडामोडी
महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी 16,000 कोटी -नितीन गडकरी यांची घोषणा
नागपूर,प्रतिनिधी :- पुढील पाच वर्षाच्या आत महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन विभाग राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी हिंदी आणि इंग्रजी.मराठी सह व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये
दिल्ली,प्रतिनिधी :- केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त मराठी सह…
Read More » -
क्रीडा व मनोरंजन
कुस्तीच्या पहेलवानांना जंगलाच्या राजाचे दर्शन
चंद्रपूर,प्रतिनिधी :- कुस्तीचे मैदान गाजवणा-या तरणेबांड पहेलवानांना जंगलाच्या राजाचे दर्शन झाले. निमित्त होते ताडोबा अंधारी व्याघ्र संरक्षण प्रकल्पात मोफत टाइगर…
Read More » -
कृषी व व्यापार
राशन व आनंदाचा शिधा रु. 100/- प्रतिसंचची उचल करणेबाबत
गडचिरोली,प्रतिनिधी :- गडचिरोली जिल्हयातील सर्व रेशनकार्डधारकांना सुचित करण्यात आले आहे की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत माहे मार्च -2023…
Read More » -
आपला जिल्हा
जागतिक जलदिनी जलजागृती सप्ताहाचा समारोप
गडचिरोली,प्रतिनिधी :- जागतिक जल दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पाटबंधारे विभागाचे वतीने दिनांक 22 मार्च 2023 ला “जलजागृती सप्ताह समारोप कार्यक्रम”…
Read More » -
महाराष्ट्र
कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचित निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई,विशेष प्रतिनिधी :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य…
Read More » -
राजकीय
पुलखल येथील महिलांचा ग्रामसेवक हटवण्यासाठी आमदार होळी यांना घेराव
गडचिरोली,प्रतिनिधी :- पुलखल येथील महिलांचा ग्रामसेवक हटवण्यासाठी आमदार होळी यांना घेराव करण्यात आला.आमसभा सुरू होण्यापूर्वीच पुलखल येथील महिलांचा ग्रामसेवक हटवण्यासाठी…
Read More » -
ताज्या घडामोडी
थकित पाणीपट्टी भरा, व्याजातून सुट मिळवा
चंद्रपूर,प्रतिनिधी:- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, चंद्रपूर मार्फत बल्लारपूर जि. चंद्रपूर व अहेरी जि. गडचिरोली येथील पाणी पुरवठा योजना राबविली जात आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी बहूतांश ग्राहकांनी अद्यापही थकीत पाणी पट्टी भरलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर फार मोठी थकबाकी वाढलेली आहे. थकबाकीदार ग्राहकांची रक्कम शुन्यावर आणण्याकरीता मजीप्रा ने १ फेब्रुवारी २०२२ पासून अभय योजना अंमलात आणली असून त्या अनुषंगाने ग्राहकांकडे पाणीपट्टी थकीत असलेल्या रक्कमेपैकी मुद्दल रक्कम एकाचवेळी ग्राहकांनी भरल्यास त्यांच्यावर लावण्यात आलेले व्याज १०० टक्के माफ केले जाणार आहे. बल्लारपूर अंतर्गत एकूण ग्राहक १४२०९ एकूण थकबाकीदार ७१९१ आहेत. माहे जानेवारी २०२३ पर्यंत २६४४ ग्राहक यांनी भाग घेतला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता विनोद उध्दरवार यांनी दिली.…
Read More »